United Estate Developers - Real Estate Developers in kolhapur
United Estate Developers proudly launching his fully Residential - Commercial Apartment Project "Rudra Sankul" at Sonya Maruti Chowk Kolhapur. This will be your own gate way to freedom in the prestigious location near Mahalaxmi Temple.
कडे कपार, गिरोली येथे फार्महाऊस प्लॉटस् उपलब्ध
कोल्हापूर हा गडकोट, नद्या - नाले, दऱ्या - खोरी लाभलेला पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध व निसर्गसंपन्न जिल्हा.
मात्र शहरीकरणाच्या रेट्यात घुसमट पण वाढते आहे.
यावर उपाय म्हणजे ताणतणाव विरहीत दिनक्रम. सोबत सेंद्रिय आहार, व्यायाम व निसर्ग सहवास ! ही निरोगी व समृद्ध जीवनाची गुरूकिल्ली !
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरपासून अर्ध्यातासाच्या अंतरावर गिरोलीच्या सदाहरीत परिसरात आपणांस शेती प्लॅाट घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतोय. जिथे स्वतःच्या जागेत निसर्गात रमता येईल, सोबत छंद जोपासत मनमुराद जगता येतील.
कडे - कपार मधील प्लॅाट म्हणजे निसर्गाकडे केलेली सहज वाटचाल !
View DetailsCommercial Space Suitable For
Yatri Niwas, Hotels, Lodging in Kolhapur
महालक्ष्मी मंदिरा पासून चालत 10 मिनिटांच्या अंतरावर शनिवार पेठेतील, सोन्या मारुती चौकात "रुद्र संकुल" मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अगदी सुबक यात्री निवास होऊ शकते. फायर फायटिंग सुविधा, बॅकअप सह लिफ्ट, चोवीस तास पाणी, प्रशस्त पार्किंग यांनी युक्त बिल्डिंग तयार आहे. आजूबाजूला रिक्षा, बस, शाकाहारी, मांसाहारी हॉटेल्स, मोठ्या बसेस नर्सरी बागेत थांबू शकतात.
शिवाय टाऊन हौल म्युझियम, शिवरायांचे मंदिर, राजर्षी शाहू समाधी स्थळ अशा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वास्तू लगतच आहेत. अन्य अनेक सुविधा आहेत. इथून जोतिबा,पन्हाळा व हायवे कनेक्टिव्हिटी चांगली आहे.एकदा बघायला या , एका नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवा !महत्वाचे म्हणजे सर्व्हिस टॅक्स, व्हॅट नाही. माफक दरात कर्ज उपलब्ध.!
View DetailsCommercial Space Suitable For Hospital in Kolhapur
सोन्या मारुती चौक, शनिवार पेठेत जवळपास ४० वर्षे डॉ. कांचनकोटी यांचे नर्सिंग होम होते. बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, केसापूर पेठ, सिद्धार्थ नगर, शनिवार पेठेतील दाटीवाटीने वसलेल्या मोठ्या लोकवस्तीला या हॉस्पिटलचा मोठा आधार होता. त्यांचीच जुनी इमारत उतरवून आम्ही प्रशस्त पार्किंग, फायर फायटिंग सुविधा , बॅकअप सह लिफ्ट , चोवीस तास पाणी अशा आधुनिक सोयींनी परिपूर्ण आकर्षक बिल्डिंग साकारली आहे रुद्र संकुल !.
पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १७०० चौ. फु. चे दोन हॉल्समध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल उभे राहू शकते. हे हॉल्स कमर्शिअल सॅक्शन्ड असून आपल्या सोयीने इंटीरिअर करता यावेत म्हणून पार्टीशन विरहीत ठेवले आहेत.
View DetailsRow House for Sale at Peth-Vadgaon, Kolhapur
2 BHK Row House in Peth-vadgaon Kolhapur are wonderfully crafted properties that are expressions of fine living and lifestyles. These 2 BHK residences have been designed to create an abundance of living spaces where you can express yourself.
The architecture and aesthetics are contemporary in their feel, with the best of amenities,strong construction, low price,. The grand living rooms provide the right settings for interaction, even as the massive bedrooms are immersed in solitude.
View DetailsAgricultural Land for sale in Amba, Kolhapur
कोल्हापूर पासून केवळ दीड तासांच्या अंतरावर आंब्यातून विशाळगडला जाणाऱ्या रोडवर गजापूर या गावाचे अगोदर कासारी धरणाच्या बॅक वॉटर लगत अत्यंत रमणीय परीसरात सुमारे २२.५ एकर क्लिअर टायटल शेत जमीन विकणे आहे.
ही जमिन विविध शासकीय योजनांमधून औषधी वनस्पती, बांबू, फळझाडे, सागवान लागवड अशा प्रकल्पांसोबत फार्महाउस साठी उपयुक्त आहे.महत्वाचे म्हणजे रत्नागिरी ते हैद्राबाद या हायवे चे काम सुरु झाल्यामुळे इथपर्यंत पोहोचण्याचा वेळ खूप कमी होईल. आणि यामुळेच आपली ही गुंतवणूक चांगला परतावा देखील देईल.
View DetailsHomestay in Kolhapur
Chandralok suite 007 offers accommodation in Kolhapur. Guests benefit from terrace. There is a seating area, a dining area and a kitchenette complete with a toaster, a fridge and a stovetop. A flat-screen TV with satellite channels is offered. Mahalaxmi Temple is 1.8 km away.
View Details